Mumbra News : मुंब्रा खाडीत 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला

ठाण्यातील मुंब्रा खाडी किनारी शुक्रवार (ता. 7) सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास मुंबईतील एका 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली.
death
deathsakal
Updated on

कळवा - ठाण्यातील मुंब्रा खाडी किनारी शुक्रवार (ता. 7) सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास मुंबईतील एका 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या तरुणाने स्वा:ताने आत्महत्या केली त्याची हत्या ? याचा मुंब्रा पोलीस तपास करीत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com