Vijay Wadettiwar : नागपूर स्फोट हा अपघात नसून हत्याकांड; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

विधानसभेत नागपूरच्या स्फोटक निर्मिती कंपनीत झालेल्या स्फोटावरून लक्षवेधी उपस्थित करण्यात आली.
Vijay Wadettiwar

Vijay Wadettiwar

esakal

Updated on

मुंबई - नागपूर येथील एसबीएल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात निष्पाप कामगारांचा बळी हा प्रशासकीय आणि मालकांच्या संगनमताने केलेले ‘हत्याकांड’ आहे, असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार आणि ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी करत राज्य सरकारला धारेवर धरले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com