

Nair Hospital cath lab closed
ESakal
मुंबई : मुंबई सेंट्रल येथील पालिकेच्या नायर रुग्णालयातील कॅथ लॅब बंद पडल्याने हृदयविकाराशी संबंधित उपचार ठप्प झाले आहेत. कॅथ लॅबमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे यंत्रणेत बिघाड झाला. दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत रुग्णांची गैरसाेय हाेणार असून इतर रुग्णालयांत धाव घ्यावी लागणार आहे.