

devendra fadanvis
esakal
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळ संवाद या कार्यक्रमात हजेरी लावली आणि विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. नाशिक येथील कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या वृक्षतोड प्रकरणी आणि त्याला होणाऱ्या विरोधाबाबतही त्यांनी सविस्तर भाष्य केले.