Tree Cutting
sakal
मुंबई : कांजूरगाव येथील एल.बी.एस. मार्गावरील एका प्रस्तावित इमारतीच्या पुनर्विकासाचा फटका परिसरातील हिरवळीला बसणार आहे. या प्रकल्पात एकूण ३९ झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार असून, यातील २४ झाडे पूर्णपणे तोडली जाणार आहेत, तर १५ झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे.