मुंबई
Navi Mumbai: सीबीडीतील पारसिक हिलवर तरुणावर संपवले जिवन
CBD Belapur: कौटुंबिक कारणावरून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
Navi Mumbai: नेरूळ येथील दारावे गावात राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाने पारसिक हिलच्या टेकडीवरील जंगलामध्ये एका झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उडघकीस आली आहे.
आदेश योगेश आंभोरे (वय २२) असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्याने कौटुंबिक कारणावरून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

