Navi Mumbai Accident: ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

Accident: किरवली गावाजवळ असलेल्या रेशम सिंग यांच्या गोदामामधून ट्रक घेऊन पनवेलच्या दिशेने जात होता.
Navi Mumbai Accident: ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
Updated on: 

 तळोजा येथील गोदामातून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकने रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या पादचाऱ्याला धडक दिली. या अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. १४) सायंकाळी धानसर टोलनाक्याजवळ घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com