Navi Mumbai: पोरं अभ्यासात मग्न, अचानक स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना; एका विद्यार्थ्याचा मृत्यू, ५ जण जखमी

Koparkhairane Building Slab Collapses : कोपरखैरणे परिसरात खासगी शिकवणीदरम्यान इमारतीचा स्लॅब कोसळल्यामुळे एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून पाच विद्यार्थी जखमी झाले आहेत.
Koparkhairane Building Slab Collapses

Koparkhairane Building Slab Collapses

ESakal

Updated on

नवी मुंबई : कोपरखैरणे परिसरात गुरुवारी (ता. ५) सेक्टर-२ मधील विद्या भवन या चारमजली इमारतीचा स्लॅब तळमजल्यावरील खासगी शिकवणी वर्गावर कोसळून १३ जण ढिगाऱ्याखाली अडकले. त्यात एका १४ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर पाच विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली. त्यांना प्रथमोपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com