Navi Mumbai: पिस्तूल, ६ जिवंत काडतुसे अन्..., अपघातग्रस्त कारमधून ९० लाखांचा मुद्देमाल जप्त

Navi Mumbai Narcotics and Weapon Seized from Crashed Car: सीबीडीत बेलापूरकडून वाशीच्या दिशेने जाणाऱ्या लेनवरील एका अपघातग्रस्त कारमधून ९० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
Narcotics and Weapon Seized from Crashed Car

Narcotics and Weapon Seized from Crashed Car

ESakal

Updated on

नवी मुंबई : पाम बीच मार्गावर शुक्रवारी पहाटे एका अपघातग्रस्त कारमध्ये अमली पदार्थ आणि घातक शस्त्र आढळले. या घटनेनंतर कारचालक गाडी त्याच ठिकाणी सोडून पळून गेला आहे. त्यामुळे कारमध्ये सापडलेले अमली पदार्थ व पिस्तूल त्याने कुठून आणले होते? तसेच ते कुठे घेऊन चालला होता, हे स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी फरार झालेल्या कारचालकाचा शोध सुरू केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com