
नवी मुंबईमधील कोपरखैरणेमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने चारित्र्यावर संशय घेत पत्नीवर वार केले यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला यानंतर त्याने स्वत:वरही वार केले. त्याच्यावर मुंबईतील जे जे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोपी पतीने मुलांच्या समोरच पत्नीची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली.