Navi Mumbai: लेकाकडून आई-वडिलांचा अमानुषपणे छळ, मारहाण करत घरातून हाकललं अन्...; निर्दयी मुलाच्या कृत्याने नवी मुंबईत खळबळ

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत लेकाचा आई-वडिलांवर अमानुषपणे छळ होत असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Navi Mumbai Crime

Navi Mumbai Crime

ESakal

Updated on

नवी मुंबई : पोटच्या मुलानेच आपल्या वृद्ध माता-पित्याचा अमानुषपणे छळ व मारहाण करून त्यांना राहत्या घरातून हाकलून दिल्याची हृदयद्रावक घटना उलवे येथे घडली. प्रमोद शिंदे (३२) असे या निर्दयी मुलाचे नाव असून, उलवे पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com