Navi Mumbai: शाहरूखनं मोबाईल खेचून काढला पळ; भर रस्त्यात फिल्मीस्टाइल थरार, पुढे घडलं ते चक्रावणारं

Latest Mumbai News: त्यांना फोन आल्याने ते फोनवर बोलत बाहेर आले.
Navi Mumbai: शाहरूखनं मोबाईल खेचून काढला पळ; भर रस्त्यात फिल्मीस्टाइल थरार, पुढे घडलं ते चक्रावणारं
Updated on

Navi Mumbai: नागरिकांच्या हातातील मोबाईल चोरणाऱ्याला विनोद जयस्वाल व त्यांच्या साथीदारांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. शाहरुख अल्तम शेख (वय २६) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com