Navi Mumbai Drug Racket : शांताबाई करंडेकर टोळीचा गेम ओव्हर! दिघ्यात लेडी डॉनचं साम्राज्य उद्ध्वस्त करत पोलिसांनी अवैध मालमत्तेवर फिरवला बुलडोझर

Navi Mumbai Police Bulldozer Action on Illegal Property : नवी मुंबई पोलिसांनी दिघ्यातील ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई करत करंडेकर टोळीची बेकायदा इमारत पाडली.
Navi Mumbai drug racket crackdown in Digha

Navi Mumbai drug racket crackdown in Digha

esakal

Updated on

नवी मुंबई : दिघा परिसरात गेल्या सात ते आठ वर्षांपासून दहशतीच्या जोरावर अमली पदार्थांचे साम्राज्य चालवणाऱ्या शांताबाई करंडेकर टोळीचा नवी मुंबई पोलिसांनी पूर्णत: बीमोड केला (Navi Mumbai drug racket crackdown in Digha) आहे. उत्तर प्रदेशच्या धर्तीवर अमली पदार्थांच्या विक्रीतून उभ्या केलेल्या बेकायदा मालमत्तेवर नवी मुंबई पोलिसांनी धडक कारवाई करीत बुलडोझर फिरवला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com