मुंबई
Navi Mumbai: शिवसेना शिंदे गटातील त्या सात जणांची हकालपट्टी, जाणून घ्या कारण
Vashi Latest News: शिवसेना शिंदे पक्षातील सात प्रमुख पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.
Latest Belapur News: बेलापूर विधानसभा मतदारसंघातील बंडखोर उमेदवार विजय नाहटा यांना मदत करणाऱ्या व भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या विरोधात प्रचार करणाऱ्यांना शिंदे सेनेने चांगलाच दणका दिला आहे.