Navi Mumbai: नवी मुंबईत एमआयडीसी भूखंडांवर झोपड्यांचे पुन्हा अतिक्रमण! भूमाफियांचा सक्रिय डाव; गरजूंची फसवणूक, कारवाईची तीव्र

Navi Mumbai Frau: नवी मुंबईत एमआयडीसी भूखंडांवर झोपड्यांचे पुन्हा अतिक्रमण होत असल्याचे प्रकरण समोर आले आहे. तसेच या झोपड्या भूमाफियांकडून गरजू नागरिकांना दोन ते तीन लाख रुपयांना विकण्याचे प्रकार सुरू आहेत.
Navi Mumbai Fraud

Navi Mumbai Fraud

ESakal

Updated on

वाशी : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील टीटीसी औद्योगिक पट्ट्यात एमआयडीसीच्या मोकळ्या भूखंडांवर अनधिकृत झोपड्यांचे अतिक्रमण पुन्हा वेगाने वाढू लागल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यादव नगर, इलठण पाडा, तुर्भे, दिघा व रबाळे परिसरात भूमाफियांकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झोपड्या उभारून त्या गरजू नागरिकांना दोन ते तीन लाख रुपयांना विकण्याचे प्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या व्यवहारात अनेकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा आरोप सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com