Navi Mumbai Crime : सावधान ! नवी मुंबईत भीक मागणाऱ्या टोळीचा हनी ट्रॅप, भर रस्त्यात 'असं' शोधल जातं सावज, आतापर्यंत अनेकांना लुटले

Blackmail Scam : खारघरमधील उद्योजक श्रीकृष्ण गोसावी यांनी पोलीस आयुक्तालयात लेखी तक्रार दाखल केली आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून शहराच्या प्रतिमेवर परिणाम होत आहे.
Women allegedly involved in a honey trap blackmail scam targeting citizens in Navi Mumbai’s CBD Belapur area during late-night hours.

Women allegedly involved in a honey trap blackmail scam targeting citizens in Navi Mumbai’s CBD Belapur area during late-night hours.

esakal

Updated on

नवी मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भीक मागण्याच्या नावाखाली नागरिकांना ब्लॅकमेल करून पैशांची उकळपट्टी करणारी एक संघटित टोळी सक्रिय असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेषतः CBD-बेलापूर परिसरात हा प्रकार उघडकीस आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com