Kharghar Sexual Assault Case
esakal
नवी मुंबई : खारघर परिसरातील एका १७ वर्षीय दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली असून, वैद्यकीय तपासणीनंतर हा धक्कादायक प्रकार समोर (Navi Mumbai sexual assault) आला आहे.