Navi Mumbai: जुना खोपटा पूल वाहतुकीसाठी अखेर खुला, नागरिकांना दिलासा; व्हीआयपी संस्कृतीला फाटा

Old Khopta Bridge: जुना खोपटा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
Old Khopta Bridge

Old Khopta Bridge

ESakal

Updated on: 

उरण : तालुक्यातील प्रवासी आणि ग्रामस्थांची अनेक दिवसांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली असून, जुना खोपटा पूल दिवाळीच्या मुहूर्तावर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मंगळवारी (ता. ११) सायंकाळी कोणताही गाजावाजा न करता हा पूल सुरु केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...