

Navi Mumbai parking policy
ESakal
नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांच्या संख्येमुळे बाजारपेठा, निवासी संकुले आणि औद्योगिक वसाहतींमध्ये निर्माण पार्किंगची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. हे लक्षात घेता, नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वाहतूक पोलिसांकडून नवी सुधारित अधिसूचना जारी केली आहे.