

Navi Mumbai Police Drugs Seized
ESakal
नवी मुंबई : समाजातील अमली पदार्थांच्या वाईट प्रवृत्तीचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने, नवी मुंबई पोलिसांनी होळीच्या मुहूर्तावर तब्बल १८ कोटी ६३ लाख ३४ हजार रुपये किमतीच्या अंमली पदार्थाची सोमवारी तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमीटेड या कंपनीमध्ये शास्रोक्त पद्धतीने नष्ट करुन त्याची विल्हेवाट लावली.