Navi Mumbai Crime: ८ दिवसांत दीड कोटीला गंडा, १,००० हून अधिक सिम कार्ड्सचा वापर; २४ वर्षीय इंजिनिअरला अटक

Cyber Crime: नवी मुंबईतील एका रहिवाशाची दीड कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी २४ वर्षीय इंजिनिअरला अटक करण्यात आली आहे.
Navi Mumbai Digital Arrest Case

Navi Mumbai Digital Arrest Case

ESakal

Updated on

नवी मुंबई : नवी मुंबईत एका रहिवाशाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली एका व्यक्तीकडून तब्बल दीड कोटीकोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ पसरली असून या प्रकरणी पोलिसांनी २४ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. तसेच तपासात आरोपी उच्चशिक्षित इलेक्ट्रिकल इंजिनिअर असून त्याने हजारांहून अधिक सिमकार्ड सक्रिय करून परदेशात पाठवल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com