Sangli Pattern: 'लढा, नडा, पाडा’ नवी मुंबईत ‘सांगली पॅटर्न’ची चर्चा

ऐरोलीमध्ये पाच अपक्ष उमेदवारांनी निवडणुकांमध्ये ट्विस्ट आणल्याचे चित्र आहे.
Sangli Pattern: 'लढा, नडा, पाडा’ नवी मुंबईत ‘सांगली पॅटर्न’ची चर्चा
Updated on

Navi Mumbai: नवी मुंबई क्षेत्रातील ऐरोली व बेलापूर विधानसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच तापू लागला आहे. ऐरोली व बेलापूर या दोन जागांसाठी जवळपास ३२ उमेदवार रिंगणात राहिले असून, यातील बेलापूरमध्ये सात; तर ऐरोलीमध्ये पाच अपक्ष उमेदवारांनी निवडणुकांमध्ये ट्विस्ट आणल्याचे चित्र आहे.

ऐरोली व बेलापूर मतदारसंघांमध्ये अपक्षांमुळे ‘लढा, नडा, पाडा’ या समीकरणातून थेट निवडणूक जिंकणारा ‘सांगली पॅटर्न’ पाहायला मिळणार का, याची उत्कंठा मतदारांना लागून राहिली आहे.

Sangli Pattern: 'लढा, नडा, पाडा’ नवी मुंबईत ‘सांगली पॅटर्न’ची चर्चा
Sangli Vidhan Sabha: ''शिवसेनावाल्यांची माफी मागतो.. त्याशिवाय विशाल पाटील खासदार होऊच शकले नसते'', बाळासाहेब थोरातांचा सांगलीत खुलासा
Loading content, please wait...

Related Stories

Court
Crores in Business Affected as Sangli Jaggery Market Remains Shut Amid Quality Checks
Railway Freight Hub Stained with Blood; Supremacy War Suspected in High-Profile Murder Case
Sangli Vishrambag Savarkar statue issue
Marathi News Esakal
www.esakal.com