
नवी मुंबई पोलिसांनी देहव्यापारातून 6 पीडित महिलांची सुटका केली आहे. स्पा सेंटरमध्ये स्पा सेवांच्या नावाखाली देहव्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांना मिळाली यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने डमी ग्राहक पाठवून छापा टाकला. या कारवाईत स्पा मालक आणि २ मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.