Navi Mumbai : नवी मुंबईच्या वाशी मनपा रुग्णालयातील घटना; प्रसूतीदरम्यान नवजात बाळ मृत आढळल्याने नातेवाईकांचा संताप

सामान्य प्रसूतीचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर केली शस्त्रक्रिया; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
Newborn baby dies

Newborn Dead During Delivery at Vashi Hospital, Family Alleges Negligence

ESakal

Updated on: 

वाशी : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात प्रसूतीदरम्यान नवजात बाळ मृत आढळल्याने नातेवाइकांनी तीव्र संताप व्यक्त करत रुग्णालयाबाहेर गोंधळ घातला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच बाळाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com