
शिवसेनेच्या शिंदे सेनेचे बंडखोर उमेदवार विजय चौगुले यांनी आज ऐरोलीत पदयात्रेदरम्यान जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या प्रचार यात्रेत शिंदे सेनेचे माजी नगरसेवकांनी सहभाग घेतला होता.
त्यामुळे महायुतीमधील शिवसेनेचे नगरसेवक नाईकांच्या प्रचाराऐवजी चौगुले यांच्या प्रचार करताना दिसले. त्यामुळे भाजपच्या गोटात शांतता पसरली असून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.