esakal | NCB अधिकाऱ्याला महिलेचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात अटक
sakal

बोलून बातमी शोधा

molestation

NCB अधिकाऱ्याला महिलेचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात अटक

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: हैदराबाद आणि पुणे (pune) दरम्यान ट्रेनमध्ये (train) चढताना एका महिलेचा विनयभंग (molestation) केल्याप्रकरणी महाराष्ट्र रेल्वे पोलिसांनी एनसीबी (NCB) मुंबईच्या एसपीला अटक केली आहे. दिनेश चौहान असे या आरोपीचे नाव आहे. आरोपी कौपरखैराणे येथे रहायला आहे. मागील अनेक दिवसांपासून दिनेश मानसिक तणावात असून सुट्टीवर आहे.

ड्रग्ज प्रकरणाच्या कारवाईत त्याचा कोणताही सहभाग नव्हता, असे एनसीबी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: महाराष्ट्रात 1050 कोटींचे संशयास्पद व्यवहार; आयकर विभागाचा मोठा खुलासा

उपचार घेत असताना वैद्यकीय रजेवर असलेल्या एसपीवर एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिनेश चौहान मागच्या काही महिन्यांपासून रजेवर आहे.

loading image
go to top