Drug Seizure : नवी मुंबईत कोट्यवधींचे अमली पदार्थ जप्त; आंतरराष्ट्रीय तस्करांशी संबंधित चौघांना अटक
Police Investigation : केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) ३१ जानेवारी रोजी नवी मुंबईतून सुमारे २०० कोटी रुपयांचे कोकेन, गांजा आदी अमली पदार्थ जप्त केले. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
NCB seizes drugs worth ₹200 crore in Navi Mumbai operationSakal
मुंबई : केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) ३१ जानेवारी रोजी नवी मुंबईतून सुमारे २०० कोटी रुपयांचे कोकेन, गांजा आदी अमली पदार्थ जप्त केले. या कारवाईत ‘एनसीबी’ने चार आरोपींना अटक केली.