'अनिकेत यांच्या आधी तुम्ही राजीनामा द्या', तटकरेंवरील आरोपांवरून घारेंचा थोरवेंवर पलटवार

Maharashtra Politics: अनिकेत तटकरे यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे आमदार महेंद्र थोरवे यांना घारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Sudhakar ghare

Sudhakar ghare

ESakal

Updated on: 

कर्जत : आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अनिकेत तटकरे यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या थोरखेंनी आधी स्वतः राजीनामा द्यावा, असे आव्हान घारे यांनी दिले, कर्जत येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Loading content, please wait...