Vidhanparishad Electionesakal
मुंबई
विधानपरिषदेच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादीत मोठी चुरस; 'या' समाजाच्या नेतृत्वासाठी प्रोत्साहन दिले जाण्याची शक्यता
Vidhanparishad Election : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजेश विटेकर (Rajesh Whitaker) हे विधानसभेवर निवडून आल्याने त्यांची विधानपरिषदेची जागा रिक्त झाली आहे.
Summary
सिद्दीकी यांना मुस्लिम समाजाच्या नेतृत्वासाठी प्रोत्साहन दिले जाऊ शकते, तर सिद्धार्थ कांबळे हे मुंबईतील संघटनात्मक बळ वाढवण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजेश विटेकर (Rajesh Whitaker) हे विधानसभेवर निवडून आल्याने त्यांची विधानपरिषदेची जागा रिक्त झाली आहे. विधानपरिषदेच्या या रिक्त जागेसाठी पक्षामध्ये इच्छुकांची रांग लागली असून वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
