Devendra Fadnavis: 'धुरंधर नेते, आधुनिक चाणक्य'; देवेंद्र फडणवीसांसाठी राष्ट्रवादी नेत्याचे खास बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Devendra Fadnavis Birthday: राष्ट्रवादीच्या नेत्याने 'महाराष्ट्राचा धुरंधर' म्हणत देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईभर 'महाराष्ट्राचा धुरंधर' बॅनर्स झळकले आहेत. नेत्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

ESakal

Updated on

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग यांनी मुंबईतील विविध भागांमध्ये शुभेच्छांचे भव्य बॅनर्स लावत त्यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. या बॅनर्सवरील संदेशाने राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष वेधले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com