

Neelkanth Bird
ESakal
खारघर : महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणारा 'नीलकंठ' पक्षी खारघरमध्ये दिसून आला आहे. पक्षी तज्ज्ञ प्रदीप चौधरी यांना या दुर्मिळ व सुंदर पक्षाचे दर्शन झाले असून, त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात या पक्ष्याला अचूक टिपले आहे.