Wada Crime : भाडेकरूनेच केले कृत्य! नेहरोली येथील तिहेरी हत्येचा झाला उलगडा

नेहरोली येथे बंद घरात तिघांचे मृतदेह आढळून आले असून या तिघांच्या रॉड या जड वजनाच्या वस्तुने वार करून हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
murder
murdersakal
Updated on

वाडा - वाडा तालुक्यातील नेहरोली येथे बंद घरात तिघांचे मृतदेह आढळून आले असून या तिघांच्या रॉड या जड वजनाच्या वस्तुने वार करून हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, भाडेकरूनेच या घरात पैशांचे घबाड असेल या उद्देशानेच या हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले असून आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com