न्हावा-शेवा टप्पा ३ रखडला! २२८ एमएलडी पाण्याचा दिलासा कागदावरच; परवानग्यांचा पेच

Nhava-Sheva Phase 3 project: न्हावाशेवा पाणीपुरवठा योजना टप्पा-३ ही योजना रखडल्याने नागरिकांना टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ येत आहे.
Nhava-Sheva Phase 3 project

Nhava-Sheva Phase 3 project

ESakal

Updated on: 

पनवेल : पनवेल पालिका, सिडको वसाहती आणि लगतच्या ग्रामीण भागांत नागरीकरणाचा वेग वाढल्यामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र झाली आहे. अशातच, सुमारे २२८ एमएलडी अतिरिक्त पाण्याची क्षमता निर्माण करणाऱ्या न्हावाशेवा पाणीपुरवठा योजना टप्पा-३मुळे नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता होती, परंतु ही योजना रखडल्याने नागरिकांना टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com