esakal | नायझेरियन ड्रग्ज तस्कराकडून २१ लाखाचे ड्रग्ज जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

नायझेरियन ड्रग्ज तस्कराकडून २१ लाखाचे ड्रग्ज जप्त

नायझेरियन ड्रग्ज तस्कराकडून २१ लाखाचे ड्रग्ज जप्त

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: मेफीड्रीन ड्रग्जची तस्करी करणाऱ्या नायझेरियन (nigerian drugs smuggler) आरोपीला मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. जोसेफ इग्वे असे या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्यांच्याजवळून १७५ ग्रँम एमडी जप्त केले आहे. (nigerian drugs smuggler arrested by ncb in mumbai)

हेही वाचा: इमारत दुर्घटना: 'लोकांच्या जिवांशी खेळतोय असं वाटत नाही का ?'

या ड्रग्जची किंमत २१ लाख असून त्याने या पूर्वीही अनेकांना ड्रग्ज पुरवठा केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानुसार अंमली पदार्थ विभागाचे पोलिस अधिक तपास करत आहेत.