भिवंडी महापालिकेत महापौर-उपमहापौर निवडणुकीची रंगत! महापौरपदावर ९ जणांची दावेदारी, उपमहापौरपदासाठी ६ इच्छुक, पाहा यादी...

Bhiwandi Municipal Corporation: भिवंडीत महापौर पदासाठी नऊ अर्ज दाखल झाले आहेत. तर उपमहापौर पदासाठी सहा उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
Bhiwandi Municipal Corporation mayor List

Bhiwandi Municipal Corporation mayor List

ESakal 

Updated on

भिवंडी : भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीनंतर तब्बल एक महिन्याने महापौर, उपमहापौर या पदांसाठी २० फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. यासाठी सोमवारी (ता. १६) दुपारी तीन ते पाच या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. या वेळी काँग्रेसपाठोपाठ भाजप, शिवसेना यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांसह उमेदवारी अर्ज दाखल केले. परंतु या वेळेस कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील व भिवंडी विकास आघाडीचे जावेद दळवी यांची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com