Mumbai: अफवांना पूर्णविराम! रहिवाशांना अपात्र केल्याची माहिती पूर्णतः बोगस; धारावी सर्वेक्षणावर एनएमडीपीएलची स्पष्टता

Dharavi Redevelopment Project News: धारावीत मोठ्या प्रमाणात रहिवाशांना अपात्र केल्याची माहिती पूर्णतः बोगस आहे, अशी एनएमडीपीएलच्या सूत्रांनी स्पष्टोक्ती दिली आहे.
Dharavi Redevelopment

Dharavi Redevelopment

ESakal

Updated on

धारावीतील सर्वेक्षणादरम्यान सुमारे 96% रहिवाशांना अपात्र ठरविण्यात आल्याचा दावा पूर्णतः बोगस असून यात कोणतेही तथ्य नाही, असे नवभारत मेगा डेव्हलपर्स (एनएमडीपीएल) च्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी गठित करण्यात आलेली एसपीव्ही (स्पेशल पर्पज वेहिकल) म्हणून कार्यरत असणाऱ्या एनएमडीपीएलच्या मते, धारावीतील स्थानिकांमध्ये कोणत्याही प्रकारचे भीतीचे वातावरण नसून केवळ मोजक्या स्वार्थी लोकांकडून सर्वेक्षणात अडथळा आणण्यासाठी अशा प्रकारच्या अफवा पसरविल्या जात आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com