हॉटेल-ढाब्यांसाठी नवा स्वयंपाकाचा पर्याय! मुंबईत ‘देश का इंधन’ बायोफ्यूल कोल प्रणालीची एंट्री; नवे तंत्रज्ञान नेमकं आहे तरी कसं?

Biofuel cooking coal India News: एलपीजीवरील अवलंबित्व नवे तंत्रज्ञान कमी करणार आहे. यामुळे व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. हॉटेल-ढाब्यांसाठी नवा स्वयंपाकाचा पर्याय निर्माण झाला आहे.
Biofuel cooking coal India

Biofuel cooking coal India

ESakal

Updated on

मालाड, ता. १९ (बातमीदार ): गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईत ‘देश का इंधन’ या बायोफ्यूल कुकिंग कोल आणि आधुनिक स्टोव्ह प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले. वाढत्या गॅसटंचाईच्या पार्श्वभूमीवर हॉटेल, ढाबे तसेच मोठ्या कार्यक्रमांतील स्वयंपाकासाठी हा पर्याय उपयुक्त ठरणार असल्याचा दावा करण्यात आला. एसएसके भारत तर्फे मालाड पूर्व येथे आयोजित पत्रकार परिषदेत या नव्या तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com