Mahaparinirvan Diwas : चैत्यभूमीवर लाखोंचा जनसागर, अनुयायींकडून स्वयंशिस्तीचे दर्शन
Mahaparinirvan Diwas : महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीवर लाखोंचा जनसागर उसळला होता. प्रचंड गर्दी असूनही स्वयंशिस्त आणि स्वच्छतेचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले.
मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर लाखोंचा जनसागर उसळला होता. प्रचंड गर्दी असतानाही येथे स्वयंशिस्त आणि स्वच्छतेचे दर्शन घडले.