Navi Mumbai: बेलापूर ते उलवे जागेची टंचाई, एक एकर जमिनीचे दर तब्बल ६ कोटी रुपये

Land Shortage: बेलापूर व उलवे परिसरात जागेची टंचाई निर्माण झाल्याने परिसरात जमिनीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
Logistics sector

Logistics sector

ESakal

Updated on: 

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळ आणि जेएनपीएच्या विस्तारामुळे नवी मुंबईतील लॉजिस्टिक आणि व्यावसायिक रिअल इस्टेट क्षेत्र बळकट होत आहे. कंटेनर हाताळणी, कस्टम हाउस एजंट, फ्रेट फॉरवर्डिंग आणि लॉजिस्टिक कंपन्यांकडून कार्यालये व गोदामांची मागणी वाढली. बेलापूर व उलवे परिसरात जागेची टंचाई निर्माण झाल्याने लॉजिस्टिक कंपन्यांनी पनवेलकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे परिसरात जमिनीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com