Mumbai: मुंबईत नाले गाळातच, दौरे उदंड; नालेसफाईच्या कामाला वेग देण्याची विरोधकांची मागणी

Mumbai Drain Cleaning Work : मुंबईतील नालेसफाईचे काम संथ गतीने सुरू आहे. यामुळे नालेसफाईच्या कामाला वेग देण्याची विरोधकांनी मागणी केली आहे.
Mumbai Drain Cleaning Work

Mumbai Drain Cleaning Work

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईतील नालेसफाई यंदा उशिरा सुरू झाली. शहर आणि उपनगरातील छोटे आणि मोठ्या नाल्यांच्या सफाईला कंत्राटदारांनी अजूनही वेग दिलेला नाही. अंतर्गत नाल्यांची कामेच सुरू झालेली नाहीत. त्यामुळे नाले अजूनही गाळात आहेत. मात्र, महायुतीच्या नेत्यांचे दौरे उदंड होऊ लागले आहेत. दौरे आवरा आणि नालेसफाईला वेग द्या, अशी मागणी विरोधी पक्षाकडून होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com