Thane Crime: मोठ्या पगाराची नोकरी देणार, पण त्याआधी... , भामट्यानं केलं असं काही; घटनेनं ठाणे हादरलं

Fraud Case: ठाण्यातील एका संस्थेने २२ बेरोजगारांना एअर होस्टेस, केबिन क्रू किंवा विमानतळावर ग्राऊंड स्टाफसाठी नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याचा प्रकार घडला.
 Fraud
Fraudsakal
Updated on

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या कृष्णा प्लाझा येथे एका संस्थेने एअर होस्टेस, केबिन क्रू किंवा विमानतळावर ग्राऊंड स्टाफसाठी किमान ४० ते ५० हजार रुपयांच्या नोकरीचे आमिष दाखवून सुमारे २२ बेरोजगार तरुण-तरुणींची फसवणूक केल्याची बाब भाजपने उघडकीस आणली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com