Mumbai News: मुंबईच्या मतदार यादीचे 'क्लिनिंग'! तीस लाखांहून अधिक नावे वगळली, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती

Special Intensive Revision of Electoral Rolls 2026: 'मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६' अंतर्गत मुंबईच्या मतदार यादीतून तीस लाखांहून अधिक नावे वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Voter List

Voter List

ESakal

Updated on

मुंबई : 'मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६' अंतर्गत मुंबईतील मूळ एक कोटी मतदारांपैकी सुमारे ३० लाखांहून अधिक मृत व स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्यात आली असून ही 'क्लिनिंग' प्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com