Overhead Wire Fault Disrupts Mumbai
sakal
मुंबई - मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर मंगळवारी सायंकाळी सीएसएमटी ते वडाळा दरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने अप आणि डाउन मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली. ऐन गर्दीच्या वेळी लोकल रखडल्याने कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.