

Palghar Attack Accused Arrested, Undergoing Treatment
Esakal
पालघर शहरात गोल्ड सिनेमा परिसरात शुक्रवारी २७ वर्षीय स्नेहल सावंत या तरुणीवर कोयत्याने हल्ला झाला होता. हल्लेखोर त्यानंतर फरार होता. वरखुंटी परिसरातून रविवारी दुपारी त्याला स्थानिक गुन्हे शाखा आणि पालघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.