Palghar Traffic : शिरसाड-वज्रेश्वरी रस्त्यावरील ३ किमी वाहतूक कोंडी; नागरिक, प्रवासी आणि भाविक त्रस्त, प्रदूषणातही मोठी वाढ

शिरसाड-वज्रेश्वरी रस्त्याच्या संथ कामामुळे ३ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा; प्रवासी, नागरिक, भाविक त्रस्त, वेळ-इंधन व हवेचे प्रचंड नुकसान
Severe Dust and Air Pollution Hits Villages Along Shirsad-Bhiwandi Route

Severe Dust and Air Pollution Hits Villages Along Shirsad-Bhiwandi Route

Sakal

Updated on

विरार : शिरसाड वज्रेश्वरी र्त्याचे काम गेल्या कित्येक महिन्यापासून सुरु असून त्याचा त्रास सामान्य नागरिक आणि प्रवाश्याना सोसावा लागत आहे. गेल्या तीन दिवसापासून तर या रस्त्यावर जवळपास ३ किलोमीटर लांबच लांब गाड्याची लाईन लागल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे वेळ आणि इंधनाची नासाडी तर होतच आहे. परंतु हवेचे प्रभूषण हि मोठ्या प्रमाणावर होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com