Palghar News: उंदरांचे वास्तव्य, सांडपाणी, दुर्गंधी अन्..., तलासरीतील अंगणवाडीला कुलूप; अस्वच्छतेमुळे बालआरोग्यावर प्रश्नचिन्ह

Gavthanpada Anganwadi : गावठाणपाडा येथील अंगणवाडी केंद्राजवळ मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याचे समोर आले आहे. यामुळे बालआरोग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Gavthanpada Anganwadi bad condition

Gavthanpada Anganwadi bad condition

ESakal

Updated on

तलासरी : उधवा ग्रामपंचायत हद्दीतील गावठाणपाडा येथील अंगणवाडी केंद्रात निष्काळजीपणा आणि अस्वच्छतेचा गंभीर प्रकार समोर आला आहे. शासनाने ठरवून दिलेल्या सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत सुरू राहणे अपेक्षित असलेले केंद्र दुपारी सुमारे १.३० वाजताच कुलूपबंद अवस्थेत आढळल्याने पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com