

A wireman from Mahavitaran was arrested by the Anti-Corruption Bureau while allegedly accepting a bribe of ₹8,000 to settle a consumer’s electricity bill.
Sakal
निखिल मेस्त्री
पालघर : पालघरच्या महावितरण विभागातील कनिष्ठ तंत्रज्ञ म्हणजे वायरमन याला आठ हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत विभागाने रंगेहात अटक केली आहे. प्रदीप सुभाष महाजन (38,रा. उमरोळी) असे त्याचे नाव आहे. वडिलांच्या जागी प्रदीप कामाला लागला होता, अशी माहिती समोर आली आहे.