
Boisar School prohibits students from exams
ESakal
तारापूर : शाळेचे थकीत शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास मज्जाव केल्याचा प्रकार बोईसरमधील शाळेत घडला आहे. हा प्रकार समजताच पालकांनी गोंधळ घातल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासाठी मंजुरी दिली.