hotel sahara residency
sakal
- सुमित पाटील
बोईसर - बोईसर-नवापूर नाका येथे स्थानिक गुन्हे शाखा पालघर पथकाने सहारा रेसिडेन्सी हॉटेलवर छापा टाकून वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या हॉटेल चालकास ताब्यात घेतले. या कारवाईत तिन्ही पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून आरोपीविरुद्ध पिटा कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.