Palghar: पालघरकरांचे हाल! तारापूर परिसरात हवेची गुणवत्ता ढासळली, विविध आजारांमुळे स्थानिक बेजार

Palghar Pollution: पालघरमधील तारापूरचा परिसरात प्रदूषण वाढत असल्याचे दिसत आहे. येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सातत्याने घसरत असल्याने स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
Palghar Pollution

Palghar Pollution

ESakal

Updated on

निखिल मेस्त्री / संतोष घरत

पालघर : आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळख असलेला तारापूरचा परिसर सध्या प्रदूषणाच्या छायेत आहे. तीन महिन्यांपासून हवेचा गुणवत्ता निर्देशांक सातत्याने घसरत असल्याने वाढलेल्या धुरकटपणामुळे स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com